Colonel Sofiya Qureshi : काश्मीर येथे अतिरिकी हल्ला झाला. यात 26 भारतीय यांना जीव गमवावा लागला. यानंतर भारताने ‘ऑपेरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकव्याप्त काशीमीर मधील 9 अतिरेकी तळे उद्धवस्त केले. तर भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. भारतच्या ‘ऑपेरेशन सिंदूर’ची सतत माहिती देणारी आणि याचा मुख्य चेहरा असलेली कर्नल सोफिया कुरैशीचा कहाणी प्रेरणादायी आहे. जाणून घेऊया कर्नल सोफिया कुरैशी यांच्याविषयी…
बहादुर महिला अधिकारी, एक आई व पत्नी…
दरम्यान, आंतरराष्ट्रीय सैन्याची जबाबदारी संभाळणारी पहली महिला अधिकारी म्हणून कर्नल सोफिया कुरैशी यांच्याकडे पाहिले जाते. कर्नल सोफिया कुरैशी यांनी भारतीय लष्करात इतिहास रचला आहे. जिने भारतीय पुरुषाच्या बटालियनचे नेतृत्व केले आहे. तिच्या वर्दीच्या पाठीमागे तिच्या कुटुंबाचा मोठा हातभार आहे. तसेंच कर्नल सोफिया कुरैशी ही एक बहादुर महिला अधिकारी, एक पत्नी आणि एक आई म्हणून कुटुंबाची जबाबदारी ही ती निभावात आहे.

कसा आहे प्रवास?
– सोफिया कुरैशी हिने 2016 रोजी थाइलैंड मध्ये झालेल्या इंटरनेशनल मिलिट्री एक्सरसाइज ‘Force 18′ में भारताचे प्रतिनिधित्व केले होते
– या एक्सरसाइज मध्ये 18 देश सामील झाले होते
– भारताकदुन पहिली महिला अधिकारी जिने लष्करात नेतृत्व केले.
– सोफिया कुरैशी भारताच्या गुजरात राज्यातील बड़ौदा (वडोदरा) येथील राहणारी आहे.
– सोफिया कुरैशी गुजरातच्या महाराजा सयाजीराव यूनिवर्सिटी (MSU), बड़ौदामध्ये शिकली आहे.
– सोफिया ऑफिसर्स ट्रेनिंग एकेडमी चेन्नई येथे पासआउट झाली आहे.