BMC – राज्यासह मुंबईत मान्सून लवकरत दाखल होणार आहे, पण त्यापूर्वी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दुसरीकडे मुंबईत पाऊस म्हटला की, मुंबईची तुंबई आणि मुंबईतील धोकादायक इमारती हे चित्र नेहमी पाह्यला मिळते. दरम्यान, आता पावसाळ्यापूर्वी मुंबईत 134 इमारती धोकादायक घोषित केल्या असून, रहिवाश्यांनी इमारती खाली करण्यासाठी पालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
134 इमारती सी बन श्रेणीत सामील…
दरम्यान, पावसाळ्यापूर्वी प्रत्येक वर्षी मुंबईत धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येते. यावर्षी म्हणजे 2025 माली मुंबईतील धोकादायक आणि अतिधोकायदक इमारतीचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात मुंचईत 134 इमारती धोकादायक आणि अतिधोकादायक आढळून आल्या आहेत त्यामुळे या 134 इमारतींना मी वन श्रेणीत सामील करण्यात आले आहे.

पालिकेकडून उपाययोजना…
दुसरीकडे 134 धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीमध्ये 57 इमारती पालिककडून खाली करण्यात आल्या आहेत तर 77 इमारतींमध्ये अजूनही रहिवाशी राहत आहेत. यातील 66 इमारती या वादाच्या भोवऱ्यात म्हणजे अनक कारणावस्त कायद्याच्या कचाट्यात सापडल्या आहेत, तर 77 इमारतीमध्ये अजूनही रहिवाशी पाहत आहेत तिथे लोकांच्या जीवाला धोका असल्याच पालिकन म्हटान आहे.