हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींना विशेष महत्त्व आहे. काही झाडे आणि वनस्पती घरात लावणे खूप शुभ मानले जाते. आज आपण मनी प्लांटबद्दल विशेषतः जाणून घेऊ. घरात सुख आणि समृद्धी मिळविण्यासाठी मनी प्लांट लावला जातो. असे म्हटले जाते की ही वनस्पती संपत्ती आकर्षित करते, शिवाय ती सकारात्मक ऊर्जा देखील प्रसारित करते. वास्तुशास्त्रात मनी प्लांटबाबत अनेक नियम सांगितले आहेत, जसे की घरात मनी प्लांट कुठे आणि कोणत्या दिशेला लावावा. जर हे नियम योग्यरित्या पाळले गेले तर त्याचे शुभ फळ मिळते. चला तर मग जाणून घेऊया, वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांटचे नियम काय आहेत.
बेडरूममध्ये मनी प्लांट लावता येईल का?
अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो की बेडरूममध्ये मनी प्लांट लावावा की नाही. वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये मनी प्लांट लावणे शुभ मानले जाते. विशेषतः जर तो योग्य दिशेमध्ये ठेवला असेल. बेडरूममध्ये मनी प्लांट लावणार असाल तर आग्नेय दिशेने लावा किंवा ठेवा. मनी प्लांटला दक्षिण-पूर्व दिशेत (अग्नि कोण) ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा आणि धन आकर्षित होते. मनी प्लांटला धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे ते बेडरूममध्ये ठेवल्यास आर्थिक स्थिरता येऊ शकते.

मनी प्लांट कोणत्या दिवशी लावावा?
जमिनीवर न लावणे
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)