intelligence agencies – कुठल्याही देशाची गुप्तचर यंत्रणा अतिशय महत्वाची असते. कारण ही गुप्तचर यंत्रणा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशासंबंधी ज्या घडामोंडी घडत असतात, त्यावर ह्या गुप्तचर यंत्रणा बारीक लक्ष ठेवून असतात. तसेच त्या देशाबाबत जागतिक पातळीवर होणारे महत्वाचे निर्णय तसेच तिन्ही दलाला गुप्त माहिती देण्याचे काम गुप्तचर यंत्रण करत असते. दरम्यान, अमेरिकेची FBI, तर भारताची RAW या गुप्तचर यंत्रणा आहेत. तसेच जगभरात कोणकोणत्या गुप्तचार यंत्रणा आहेत. पाहूया….
गुप्तचार यंत्रणेचे काम काय?
दरम्यान, देशावर कोणताही हल्ला असो… किंवा अन्य देशाकडून होणारे हल्ले, धमकीचा इशारा, देशाच्या सीमारेषेवरुन पुकारले जाणारे युद्ध…, देशावर होणाऱ्या कारवाया…, याबाबत किंवा याची माहिती मिळवणे गुप्तचर यंत्रणाचे काम आहे. तसेच आपला देश दुसऱ्या देशावर आक्रमक कसे प्रकारे करायचे त्या देशाचे सुरक्षा यंत्रणा कशी आहे. याबाबत माहिती देणे किंवा मिळवणे, हे काम सुद्धा गुप्तचर यंत्रणेचे आहे.

जगभरातील गुप्तचर यंत्रणेंची नावं काय?
– सीआईए- अमेरिका
– मोसाद- इजरायल
– रॉ- भार
– एमआई-6- ब्रिटेन
– आईएसआई- पाकिस्तान
– एफआईएस- रूस
– एमएसएस- चीन