Tahawwur Rana news: तहव्वूर राणाला भारतात आणण्यात यश, NIA कोर्टात दाखल होणार खटला

Tahawwur Rana Marathi news: तहव्वूर राणाला भारतात आणण्यात यश, पालममध्ये उतरलं विमान

Tahawwur Rana latest update:  अनेक वर्षांच्या संघर्षानंतर तहव्वुर राणाला भारतात आणण्यात आले आहे. तहव्वूर राणा भारतात आला आहे. त्याचे विमान पालम येथे उतरले आहे. त्याला यशस्वीरित्या अमेरिकेतून भारतात आणण्यात आले आहे.. मोदी सरकार याला आपला मोठा राजकीय विजय मानत आहे. आता तपास यंत्रणा तहव्वुर राणामार्फत अनेक मुद्यांची चौकशी करणार आहे.

तहव्वुर राणा अपडेट

आतापर्यंत पाकिस्तानने २६/११ च्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. परंतु तहव्वुर राणा आता तेथेही महत्त्वाचे पुरावे देऊ शकतो. याशिवाय, पाकिस्तानमध्ये इतर कोणते दहशतवादी नेटवर्क आहेत. भारतात इतर कुठे हल्ले करण्याच्या योजना आखल्या जात होत्या, अशा विविध महत्वाच्या माहिती देखील राणाकडूनच मिळतील.

 

बातमी अपडेट होत आहे…

 

 


About Author

Aiman Jahangir Desai

Other Latest News