हिंदू धर्मात वास्तुशास्त्राचे विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्रात घर आणि कुटुंबाबाबत अनेक नियम दिले आहेत. घराच्या बांधकामापासून ते घरात कोणत्या वस्तू कोणत्या दिशेला ठेवाव्यात, या सर्व गोष्टींचे वास्तुशास्त्रात वर्णन केले आहे. जर आपण जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे काही चुका केल्या तर तो वास्तु दोष बनतो आणि आपल्याला जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. पण तुम्हाला माहिती आहे का की सैंधव मीठ वापरून काही उपाय करून तुम्ही वास्तुदोषांपासून मुक्तता मिळवू शकता.
सैंधव मीठाने घरातील नकारात्मकता दूर करा
वैवाहिक जीवनासाठी
मानसिक शांतीसाठी
जर तुम्ही मानसिक ताणतणावाने ग्रस्त असाल, किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून ताण घेऊ लागलात. अशा परिस्थितीत, सैंधव मीठाचा हा उपाय फायदेशीर ठरू शकतो, आठवड्यातून एकदा तुमच्या आंघोळीच्या पाण्यात थोडेसे सैंधव मीठ घाला. आंघोळीच्या पाण्यात सैंधव मीठ मिसळून आंघोळ केल्याने मानसिक तणावही दूर होतो, त्यामुळे वैवाहिक जीवन सुखकर होते.

नजर दोष टाळण्यासाठी उपाय
आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी
जर तुम्हाला वाटत असेल की तुमची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे, तर दररोज घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर खडे मिठाचे पाणी शिंपडा, असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि धन प्राप्त होते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)