गुलाब पाणी चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे, आणि फक्त तेच नाही तर इतर फुलांपासून बनवलेले पाणी देखील चेहऱ्याला चमक आणि पोषण देऊ शकते. ज्याप्रमाणे अनेक जण टोनरप्रमाणे चेहऱ्यावर गुलाबजल लावतात, त्याचप्रमाणे या फुलांनी फेस मास्क बनवून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत होते. चला जाणून घेऊयात कोणती फुलं आहेत जी त्वचा चमकदार आणि हेल्दी ठेवण्यास मदत करतात.
लव्हेंडर फ्लॉवर वॉटर
लव्हेंडर फ्लॉवर वॉटर चेहऱ्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे. ते त्वचेला शांत करते, हायड्रेट करते आणि मुरुम आणि डाग कमी करण्यास मदत करते. लव्हेंडरच्या फुलांपासून तयार केलेले हे पाणी चेहऱ्यावर चमक आणण्यास मदत करते. लव्हेंडरमध्ये नैसर्गिक शांत करणारे गुणधर्म आहेत, जे त्वचेला आराम देतात आणि जळजळ कमी करतात. हे पाणी त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे ती मऊ आणि चमकदार दिसते. लव्हेंडर फ्लॉवर वॉटर त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा अधिक चमकदार दिसते. सर्वप्रथम चेहरा स्वच्छ धुवा आणि कोरडा करा. कापसाच्या पॅडवर लव्हेंडर फ्लॉवर वॉटर घ्या. चेहऱ्यावरील त्वचेवर हळूवारपणे लावा. 10-15 मिनिटे तसेच ठेवा आणि पाण्याने धुवा. त्वचेला मॉइश्चरायझ करा.

हॅन्सकल फ्लॉवर वॉटर
कॅमोमाइल फ्लॉवर वॉटर
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)