दिल्ली : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. विविध सरकारी विभागांमध्ये रिक्त असलेल्या 500 अधिक जागांची मेगा भरती निघाली आहे. अशाच पाच जाॅब्सची लिस्ट देत आहोत ती तुमच्या फायद्याची ठरणारी आहे
1. सीनियर निवासी डाॅक्टर 100 जागा

आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) देवघर, झारखंड येते वरिष्ठ रेजिडेंटच्या 100 पदांची भरती निघाली आहे. एक वर्षाच्या करारावर या जागांची भरती होणार आहे. पुढे हा करार दोन वर्षांसाठी देखील वाढवण्यात येणार आहे.
संस्था: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), देवघर, झारखंड
पद: सीनियर रेजिडेंट
एकूण पदसंख्या: 100
नियुक्ती कालावधी: 1 वर्षासाठी करारावर आधारित, अधिकतम 2 वर्षांनी वाढवता येईल.
कोणत्या विभागात किती जागा
अनिस्थिसियोलॉजी अॅण्ड क्रिटिकल केअर पद : 18
एनोटॉमी पद : 01
बायोकेमिस्ट्री पद : 02
बर्न्स अॅण्ड प्लास्टिक सर्जरी पद : 02
कार्डीयोलॉजी पद : 01
कार्डियोथोरैसिक एंड वास्क्युलर सर्जरी पद : 02
कम्युनिटी अॅण्ड फॅमिली मेडिसन पद : 03
डेंटल सर्जरी पद : 02
फॉरेंसिक मेडिसन पद : 02
गॅस्ट्रोएंटरोलॉजी पद : 01
गॅस्ट्रोइंटेंस्टाइनल सर्जरी पद : 02
जनरल मेडिसन पद : 09
जनरल सर्जरी पद : 09
माइक्रोबायोलॉजी पद : 04
मेडिकल ऑन्कोलॉजी पद : 01
नियोनेटोलॉजी पद : 02
नेफ्रोलॉजी पद : 01
न्यूरोलॉजी पद : 01
न्यूरोसर्जरी पद : 02
न्यूक्लियर मेडिसन पद : 01
ऑब्स्टेट्रिक्स एंड गायनाॅकोलॉजी पद : 05
ऑफ्थेमोलॉजी पद : 02
ऑर्थोपेडिक्स पद : 04
ऑटोरहायनोलैंगिरोलॉजी पद : 01
पेडियाट्रिक्स पद : 04
पेडियाट्रिक सर्जरी पद : 01
पैथोलॉजी एंड लैब मेडिसिन पद : 04
फिजिकल मेडिसिन एंड रिहैबिलिटेशन पद : 02
फिजियोलॉजी पद : 01
साइकेट्री पद : 01
पल्मोनरी मेडिसिन पद : 01
रेडियो डायग्नोसिस पद : 03
सर्जिकल ऑन्कोलॉजी पद : 01
ट्रांस्फ्यूजन मेडिसिन एंड ब्लड बैंक पद : 02
यूरोलॉजी पद : 02
शैक्षणिक पात्रता काय?
एमबीबीएसची पदवी
संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी
स्टेट मेडिकल कौन्सिल/MCI नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक
वयोमर्यादा किती?
जास्तीत जास्त 45 वर्षे
पगार : 67 हजार 700 (दरमहा)
अर्ज फी:
ओपन: 3 हजार
ओबीसी : 1 हजार
SC/ST: शुल्क नाही
निवड प्रक्रिया:
मुलाखत/लेखी परीक्षा व नंतर कागदपत्रांची पडताळणी
येथे करा अर्ज:
www.aiimsdeoghar.edu.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन फॉर्म डाउनलोड करा
भरलेला अर्ज व आवश्यक कागदपत्रे पोस्टाने पाठवावेत.
PDF ईमेलद्वारे पाठवा
अर्ज पाठवण्याचा पत्ता: चौथ्था मजला, एम्स देवीपूर, अॅडमिनिस्ट्रेशन ब्लाॅक, देवघर, झारखंड, 814152
2. मॅनेजमेंट ट्रेनी 27 जागांवर संधी
इंडिया एग्झिम बँकेत 27 पदांची ट्रेनी आणि डिप्टी मॅनेजरपदासाटी भरती आहे.
मॅनेजमेंट ट्रेनी: 22
डिप्टी मॅनेजर: 5
शैक्षणिक पात्रता: कमीत कमी 60 टक्क्यांसह बीई/बीटेक/MCA, अर्थशास्त्रात पदव्युत्तर मिळवलेली असावी.
वयोमर्यादा:
मॅनेजमेंट ट्रेनी: 28 वर्षांपर्यंत
डिप्टी मॅनेजर: 30 वर्षांपर्यंत
(आरक्षित वर्गांसाठी सवलत)
वेतन:
मॅनेजमेंट ट्रेनी: 65 हजार
डिप्टी मॅनेजर: 48 हजार 480 ते 85 हजार 920
अर्जाची फी
ओपन: 600 रुपये
SC/ST/EWS/महिला/दिव्यांग: 100 रुपये
अर्ज करण्याची शेवटची : 15 एप्रिल 2025
अर्ज वेबसाइट: www.eximbankindia.in
3. वैज्ञानिक पदासाठी भरती
केंद्रीय यांत्रिक अभियांत्रिकी अनुसंधान संस्था ( Central Mechanical Engineering Research Institute) येथे वैज्ञानिक पदाची 9 जागांसाठी भरती आहे.
पद: वैज्ञानिक
एकूण जागा: 9
शैक्षणिक पात्रता: मेकॅनिकल डिझाईनमध्ये विशेष प्राविण्यासह पास
पगार – 1 लाख 24 हजार
वयोमर्यादा: जास्तीत जास्त 32 वर्षे (21 एप्रिल 2025 पर्यंत)
अर्जाची फी:
ओपन/ओबीसी/ईडब्लूएस : 500 रुपये
एस/एसटी/महिला/दिव्यांग: शुल्क नाही
अर्ज वेबसाइट: www.cmeri.res.in
या तारखेपर्यंत करा अर्ज : 21 एप्रिल 2025
4. MANIT, भोपाळ मध्ये असिस्टंट प्रोफेसर भरती
मौलाना आझाद राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान (MANIT) भोपाळ येथे
असिस्टंट प्रोफेसर पदाच्या 20 जागांसाठी भरती आहे. ही भरती करार (कंत्राटी) पद्धतीने होईल.
शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात बीई, बीटे, एमई/एम टेकसोबत पीएचडी आवश्यक
वेतन: 70 हजार 900 ते एक लाख 1 हजार 500
वयोमर्यादा: 60 वर्षांपर्यंत
अर्ज फी:
ओपन: 1 हजार 500
SC/ST/महिला/दिव्यांग: फी नाही
ऑनलाइन अर्ज अंतिम तारीख: 16 एप्रिल 2025
छापील अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख: 23 एप्रिल 2025
वेबसाइट: www.manit.ac.in
अर्ज पाठवण्याचा पत्ता: मौलाना आझाद राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान (MANIT), भोपाळ लिंक रोड नंबर तीन, कालीमाता मंदिराजवळ मध्य प्रदेश – 462003
उत्तराखंडमध्ये गट- ग भरती – 416 पदे
संस्था: उत्तराखंड अधीनस्थ सेवा निवड आयोग (UKSSSC) यांच्याकडून गट ग
416 जागांवर भरती आहे
सहायक समीक्षा अधिकारी – 03
वैयक्तिक सहायक – 03
सहायक अधीक्षक – 05
राजस्व उपनिरीक्षक पटवारी – 119
राजस्व उपनिरीक्षक (लेखपाल)- 61
ग्राम विकास अधिकारी – 205
ग्राम पंचायत विकास अधिकारी – 16
स्वागती – 03
सहायक स्वागती- 01
ऑनलाइन अर्जाची मुदत: 15 एप्रिल ते 15 मे 2025
अर्जात दुरुस्ती: 18-20 मे
परीक्षा दिनांक (तात्पुरती): 27 जुलै 2025
वेबसाइट: www.sssc.uk.gov.in